हा Lockdown आपल्याला काय काय करायला लावणार आहे काय माहित...घरात बसुन राहणे हे आपल्याला कधीच पटले नाही आणि ते पटणार ही नाही. पण सध्या त्या शिवाय आपल्या कडे दुसरा पर्याय नाही. आपल्या देशात कोरोना आला तेव्हा सगळ्यांनी या रोगाला Avoid केला पण दिवसेंदिवस तो रोग पसरत गेला आणि महामारी मधे रुपांतर करत गेला. या Lockdown मुळे खुप काही त्रास झाला आहे आणि मला सुद्धा झाला. शेवटी मला कुठेतरी असं वाटतं की आता हातावर हात ठेवून चालणार नाही, म्हणून आता इथे एका वेगळ्या रुपात तुमच्या समोर आलो. आणि मी एकटाच नाहिये असा की एका वेगळ्या रुपात आलोय. तुम्ही ही तुमचे छंद जोपासू शकता, आपल्यात अशेही काही आहेत की ज्यांना प्रत्यक्षात त्यांचे छंद, त्यांची आवड जोपासायचा एक Chance भेटला व ते हे सर्व आवडीने करतात
नमस्कार !! मी अंकित नरेश गायकर, 117 दिवसांनंतर तुमच्या समोर अश्या वेगळ्या रुपात आलेला...मी कोणी मोठा लेखक नाहिये पण लिहायची आवड ही बालपणापासुन, लेखक नसलो तरी मी या देशांचा एक भावी Engineer, आणि आज मी जो विचार तुमच्या समोर घेउन आलोय तो म्हणजे...Postivity
Positivity means thinking in an optimistic way, looking for solutions, expecting good results and success, and focusing and making life happier. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय? तर काही दिवस मी स्वतच खुप Negativity मद्धे होतो. पण या दिवसात काही विचार सतत माझ्या डोक्यात येत होते, शेवटी शांतपणे त्या गोष्टिंचा विचार केला... स्वत:ला समजावला, या समजावण्यामधे खुप जणांची मदत झाली. पण कुठे तरी आपल्या सगळ्यांमधे एक Negativity तर असतेच. मी नाही बोलत की माझा 100% बरोबर आहे पण माझ्या विचाराने काहितरी परिवर्तन घडले तर ते आपल्या सगळ्यांच्या हिताचच आहे. तर सरळ सोप्या भाषेत Positivity म्हणजे सकारात्मकता...
माणसाच्या मनातं एका दिवसात अनेक विचार येत असतात. यामध्ये अनेक प्रकारच्या विचारांचा समावेश असतो. पण सकारात्मक विचार माणसाच्या मनात असतील तर त्याला अनेक फायदे होतात. सकारात्मकता, Positive thinking ही माणसाच्या यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे.” सध्याचे युग हे खूप धावपळीचे आणि तणावपूर्ण आहे त्यामुळे आपण सतत चिंता, काळजी अपेक्षा या विचारांनी त्रासून गेलेलो असतो. त्यावेळी आपल्याला आयुष्य जगण्याचं बळ देतात हे सकारात्मक विचार! आपल्या मदतीला धावून येतात. आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेले विचार हे प्रत्येक वेळी आपाल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित करतात. तर याच शंका आपल्याला खुप त्रास देतात.
सकारात्मक विचार म्हणजे मनातील असे चांगले विचार कि ज्यामुळे आपण चांगल्या परिणामांची अपेक्षा करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर,हि एक अशी पद्धती आहे कि ज्यामुळे आपले विचार आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची ताकद आपल्यात जागवतात अनेक यशस्वी लोकांच्या यशाचे रहस्य हे पॉसिटीव्ह थिंकिंग आहे. माझ्यात ही काही Negative विचार आहेत आणि ते काढण्याचा प्रयत्न मी सतत करतो... एवढा लक्षात ठेवा की जो माणूस आपले आयुष्य सकारात्मक विचारांनी भरतो, तो यशा कडे पोहचतो. म्हणूनच सकारात्मक विचार करा. यामुळे आपले आयुष्य नकीच सुखी समाधानी होईल.
चला तर मग आपल्या मनातील हे सगळे वाईट विचार काढून टाकून एक Positive विचार करुन एक मोकळा श्वास घेऊयात...

"You can’t have a positive life with a Negative mind"
भेटुयात लवकरच...पुन्हा एकदा एका वेगळा विषय घेउन

-अंकित गायकर
Keep it up ankit
ReplyDeleteIts Amazing ❤
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete