नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, आज मला तुमच्या समोर येउन 3 दिवस झाले, तुम्हाला आठवतं की ज्या विषयाने मी सुरुवात केलेली म्हणजेच Positivity (सकारात्मकता) आज मी त्याच विषयासंबधी काहितरी तुमच्या समोर मांडणार आहे... Positivity या विषयाबद्दलचा माझा मत तर तुम्हाला कळलं च असेल, राहिला प्रश्न तो म्हणजे Depression. हा विषय निवडण्यापुर्वी मी Depression ची व्याख्या शोधत होतो पण माझ्या मनाला पटेल असं काही भेटलच नाही पण मी खुप वेळ याबद्दल विचार केला आणि मग मनाला जे जे वाटत गेलं ते ते लिहत गेलो...
Depression म्हणजे काय ? Depression म्हणजे उदासपणा. ही आपल्या मनाची अशी अवस्था आहे ज्यात आपल्याला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. मी काही शोध घेतला तेव्हा कळलं की जगात २० ते ३० टक्के व्यक्ती हे Depression मधे जातात.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर रोज उठून अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि मनासारखे नाही झालं तर आपला मन निराश होऊन जातं आणि फार मोठया नाही, अगदी छोटया छोटया गोष्टींनीही मन दुखावतं. खूप प्रयत्न करून, कष्ट करुन, वाट पाहूनही जेव्हा हवी तेव्हा हवी ती गोष्ट हाती लागत नाही, आपल्या जवळची व्यक्ती तिच्या हिताचं वारंवार समजावून सांगूनही ऐकत नाही, कधी कधी एखाद्या प्रसंगात अडकून पडल्यासारखं होतं आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही आणि मग असं काही सतत घडत राहिलं की मन Depression मध्ये जातं. हताश वाटतं आणि समोर रस्ता दिसेनासाच होतो. त्या क्षणाला तरी सगळंच संपल्यासारखं वाटतं. स्वत:चाच राग येतो. मीच कमी पडतो, चुकतो, मुर्ख असे विचार येऊ लागतात म्हणजे काय तर निराश व्यक्तीला मनातून स्वत:विषयी छान वाटत नाही. आपली स्वत:चीच किंमत स्वत:च्या नजरेतून कमी झालेली असते आणि मग स्वत:विषयी खूप Negative वाटू लागतं.
Depression हे कोणालाही येउ शकते. श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. निराश होणे हे जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअर वर परिणाम होतो. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो.
या Depression मधून बाहेर पडण्यासाठी जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक किंवा मित्र) यांच्याशी बोला त्यांना तुमचे Problems सांगा. नातेवाइकांचा भावनिक आधार घ्या. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. स्वतःसाठी वेळ द्या व छंद जोपासा. आपल्या विचारांतले निराशा निर्माण करणारे विचार काढून त्यावर काम करा. नियमित व्यायाम करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी मुळे या अवस्थेमधे आला असाल तर त्या अडचणींवर कशी मात कराल याचा विचार करा. आणि लवकरात लवकर या स्थितीतून सावरा हवं तर कोणाची मदत लागल्यास त्याच्याकडून हवी ती मदत मागा. जर तुम्ही तुमच्या निकालामुळे निराश झाले असाल तर त्या नंतर च्या शिक्षणात अजुन जोमाने अभ्यास करा आणि जर तुम्ही कोणा व्यक्ती साठी या अवस्थेमधे गेला आहात तर तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यात खूप लोक भेटतील यार, काही लोकांसाठी, काही कारणासाठी स्वताला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे, आणि काही लोक आणि काही संकट हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सरळ रस्त्यावरती आणण्यासाठी पण येतात हेच समजून पुढे चला आणि जे झालं ते आता सोडून द्या, तुम्हाला Life मध्ये खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आई-वडिलांच नाव मोठं करायचं आहे, ह्या Depression मूळे तुम्हाला, तुमच्या आई-वडिलांना आणि काही मोजकेच असतील ज्यांना तुमच्या अश्या परिस्तितीचा त्रास होणार आहे.

Depression का येतं ? एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळे, दारू किंवा दुसरे व्यसन असल्यास आपण Depression मध्ये जाऊ शकतो मात्र काही कारण नसताना सुद्धा मेंदूतील काही बदलामुळे Depression येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर, नेहमीच्या जीवनातील दगदग, विविध मार्गांनी खाल्लेला नकार, अपयश, पैशांचे व्यवस्थापन, कुटुंबातील काही वादविवाद या गोष्टींनी आपल्या मनावर ताण येतो. येवढेच नाही तर अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप यासारखे नैसर्गिक संकटे यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो आणि आजकाल हेे खूपच वाढलेलं आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर रोज उठून अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि मनासारखे नाही झालं तर आपला मन निराश होऊन जातं आणि फार मोठया नाही, अगदी छोटया छोटया गोष्टींनीही मन दुखावतं. खूप प्रयत्न करून, कष्ट करुन, वाट पाहूनही जेव्हा हवी तेव्हा हवी ती गोष्ट हाती लागत नाही, आपल्या जवळची व्यक्ती तिच्या हिताचं वारंवार समजावून सांगूनही ऐकत नाही, कधी कधी एखाद्या प्रसंगात अडकून पडल्यासारखं होतं आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही आणि मग असं काही सतत घडत राहिलं की मन Depression मध्ये जातं. हताश वाटतं आणि समोर रस्ता दिसेनासाच होतो. त्या क्षणाला तरी सगळंच संपल्यासारखं वाटतं. स्वत:चाच राग येतो. मीच कमी पडतो, चुकतो, मुर्ख असे विचार येऊ लागतात म्हणजे काय तर निराश व्यक्तीला मनातून स्वत:विषयी छान वाटत नाही. आपली स्वत:चीच किंमत स्वत:च्या नजरेतून कमी झालेली असते आणि मग स्वत:विषयी खूप Negative वाटू लागतं.
Depression हे कोणालाही येउ शकते. श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. निराश होणे हे जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअर वर परिणाम होतो. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो.
या Depression मधून बाहेर पडण्यासाठी जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक किंवा मित्र) यांच्याशी बोला त्यांना तुमचे Problems सांगा. नातेवाइकांचा भावनिक आधार घ्या. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. स्वतःसाठी वेळ द्या व छंद जोपासा. आपल्या विचारांतले निराशा निर्माण करणारे विचार काढून त्यावर काम करा. नियमित व्यायाम करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी मुळे या अवस्थेमधे आला असाल तर त्या अडचणींवर कशी मात कराल याचा विचार करा. आणि लवकरात लवकर या स्थितीतून सावरा हवं तर कोणाची मदत लागल्यास त्याच्याकडून हवी ती मदत मागा. जर तुम्ही तुमच्या निकालामुळे निराश झाले असाल तर त्या नंतर च्या शिक्षणात अजुन जोमाने अभ्यास करा आणि जर तुम्ही कोणा व्यक्ती साठी या अवस्थेमधे गेला आहात तर तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यात खूप लोक भेटतील यार, काही लोकांसाठी, काही कारणासाठी स्वताला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे, आणि काही लोक आणि काही संकट हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सरळ रस्त्यावरती आणण्यासाठी पण येतात हेच समजून पुढे चला आणि जे झालं ते आता सोडून द्या, तुम्हाला Life मध्ये खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आई-वडिलांच नाव मोठं करायचं आहे, ह्या Depression मूळे तुम्हाला, तुमच्या आई-वडिलांना आणि काही मोजकेच असतील ज्यांना तुमच्या अश्या परिस्तितीचा त्रास होणार आहे.
तर म्हणुनच फक्त एवढं सांगतो की तुम्ही ज्या परिस्थीतीत आहात ते फक्त काही काळासाठीच आहे आणि ह्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त तुमचा Mindset तुम्ही कसा ठेवता ह्यावर सगळं अवलंबून आहे म्हणून निर्णय घ्या तुम्हाला कस आयुष्य जगायचं आहे ते...❤
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा,
खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही विविध माध्यमातून हा लेख Share करु शकता...👇👇👇
खुप छान ��
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKeep It Up Ankit
ReplyDeleteThank you
DeleteNice
ReplyDeleteNice 👌
ReplyDeleteThank You
DeleteMasta Ankit
ReplyDeleteDhanywaad
Delete