लिहायची आवड तर लहानपणापासूनच होती पण माझ्या त्या आवडीला वाव मिळाला तो म्हणजे २०१७ साली.
ज्ञानप्रसारिनी शाळेने सुवर्णवर्षा नंतर एक नवी संकल्पना सुरु केली. पण इयत्ता १० वीत असताना आमच्या शाळेने काही विद्यार्थ्यांना 'ज्ञानप्रसारिनी स्मरणिका २०१७' साठी विविध प्रकारचे लेख, कविता आणि विनोद लिहायला सांगितले. त्यावेळी लिहिण्यासाठी खुप काही विचार केला नाही, पण काही माहिती काढल्यानंतर मी एक विषय निवडला. तो म्हणजे 'आपली मुंबई...स्वप्नसुंदरी'
'ज्ञानप्रसारिनी स्मरणिका २०१७' च्या पृष्ठ क्रमांक ८६ वरील हा माझा लेख...
आपली मुंबई...स्वप्नसुंदरी
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली आहेत. आपण आता ७० व्या स्वातंत्र्य वर्षाकडे वाटचाल करत आहोत. १५० वर्षे राज्य करून गेलेले इंगज म्हणजे ब्रिटिश सरकार आपल्यावर अनेक जुलुम करून गेले. पण १८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशाद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली ती म्हणजे मुंबई १९ व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळी चा पाया मुंबईतच मजबूत झाला. या सात बेटांवर पाषाणयुगा पासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. इ. स. पूर्व २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी heotabusa असा नोंदविला आहे.
स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनवलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर मुंबई ही या नवीन राज्याची राजधानी बनली. तेव्हा आमच्या मुंबईचे नाव 'बॉम्बे' असे होते व पुढे १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बेपासून मुंबई हे करण्यात आहे. आमच्या मुंबईची एक प्रमुख बाब आहे की ही एकेकाळी सर्व शहरामध्ये गुलाम म्हणून जगत होती व आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. आमच्या मुंबईला मनोरंजनाची राजधानी सुद्धा म्हणतात. आमच्या मुंबईत फिरण्यासाठी परदेशिय लोक लांबून-लांबून येतात. मला सुद्धामुंबईत मरीन ड्राईव्ह, सिद्धीविनायक मंदीर, वांद्रे-वरळी सागरी सेतू, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जुहू, गेटवे ऑफ इंडिया, माऊंट मेरी चर्च , शिवाजी पार्क, फ्लोरा फॉऊनटेन, मुद्रा संग्रहालय, वसावा बीच, एडलैब्स इमेजिका, अक्सा बीच, जोज्गर पार्क, बांद्रा , कमला नेहरू पार्क,महाकाली गुंफा, मालाबार हिल, नरीमन पॉइंट, मंत्रालय, पवई तलाव, धोबी घाट, हायकोर्ट, एअरपोर्ट, मुंबादेवी, महालक्ष्मी, नेहरूसेंटर, राणीबाग, हाजी अली दर्गा, संजय गांधी राष्ट्रीय उदयान-बोरीवली, वाळकेश्वर, धारावी, जैन मंदीर, कान्हेरीगुंफा, राजाबाई टावर, तारापोरवाला मत्सालय, कुलाबा, माहिम किल्ला, वरळी किल्ला, एलिफंटा, जोगेश्वरी, गिरगाव चौपाटी, ताज हाटेल, चोरबाजार, एफ एस मार्केट (F.S.Market).लेमिंगटन रोड, ग्रांट रोड, मनी भवन संसदभवन, सर्वोत्कृष्ट खाऊ गल्ली, भाऊथाधक्का, छोटा काश्मिर-फिल्मसिटी-गोरेगाव इ. प्रेक्षणिय स्थळे आहेत.
आपल्या मुंबईत अनेक प्रकारचे खादय पदार्थ खायला मिळतात. त्यामध्ये बटाटा वडा सर्वात लोकप्रिय आहे. तसेच मुंबईत भेलपुरी, पाणीपूरी, छोकळा-फरसाण, जिलेबी फाफडा, फालूदा, मसाला पापड, कांदे पोहे, मिसळ पाव, पेंटिस, रगडा, झुणका-भाकर इत्यादी सांगता येणार नाही असे पदार्थ प्रसिद्ध आहेत. मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख आहे. आपल्या मुंबईचे साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. आपल्या मुंबई शहराचे क्षेत्रफळ ६०३ चौरस किमी आहे. आमची मुंबई ही जगातील५ वे सर्वात मोठे शहर आहे. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रियखेळ आहे. आपल्या मुंबई शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, खिस्ती व ४४ बौद्ध अशी लोकसंख्या आहे. मुंबईत बोलल्या जाणा-या भाषा अधिक आहे. मुंबईची जीवन रेषा म्हणजे लोकल. मुंबईत रेल्वेच्या लोकल मुख्यालयही दोन आहेत. मध्य रेल्वे मुख्यालय हे सी-एस-टी येथे आहे व पश्चिम रेल्वे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. संपूर्ण आशियातील पहिली आगगाडी इंग्रजांनी १६ एप्रिल १८५३ रोजी इंग्रजांनी बोरीबंदर ते ठाणे या ३४ किमीच्या प्रवासासाठी दिमाखाने निघाली यासाठी इंग्रजानी दहा हजार पौंड खर्च केला. तेव्हापासून आपल्याला चालना मिळाली आणि मुंबई उपनगरातील रेल्वेचे ३ विभाग पडले गेले ते म्हणजे सेंट्रल, पश्चिम व हार्बर आज या लोकल ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. मुंबई मेट्रो ही वर्सोवा ते घाटकोपर या मार्गाला जोडते व जलद असलेली मोनोरेल चेंबूर ते वडाळा डेपो या दरम्यान धावते. मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव व धरणे आहेत. येथील बससेवा उत्कृष्ट आहे. मुंबईची उपनदी म्हणजे मिठी-मुळा नदीअश्या या नैसर्गिक दृष्ट्या सुंदर, शोभनिय असलेली माझी मुंबई ही खरोखरच स्वप्नसुंदरी आहे.

पृष्ठ क्रमांक ८६
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा,
खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही विविध माध्यमातून हा लेख Share करु शकता...👇👇👇

Comments
Post a Comment
आपण दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार...🙏🏻
Thank You for Valuable Response 🥰